कन्हान : – सिद्धिविनायक श्री गणेश मंदिराचे संचाल न करण्या-या श्री गणेश उत्सव समिती चे अध्यक्ष म्हणुन कँप्टन सतिश बेलसरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
कन्हान येथील सिद्धिविनायक श्री गणेश मंदिराचे संचालन करण्या-या श्री गणेश उत्सव समितीची मंदिर परिसरात आयोजक संस्थेच्या पदाधिकारी आणि सद स्यांची विशेष बैठक समितीचे माजी अध्यक्ष शैलेश झेंडे यांच्या अध्यक्षेत संपन्न झाली. समितीचे नवनियु क्त अध्यक्ष म्हणुन कॅप्टन सतिश बेलसरे यांची सर्वानुम ते निवड करण्यात आली. याप्रसंगी राजु राठी, दिलीप जयस्वाल, अमित थटेरे, गणेश चौधरी, संतोष पाली, शैलेश झेंडे, मुकुंदा नेरकर, रमेश जामदार, गुड्डा सूर्यवं शी आदीनी प्रामुख्याने उपस्थित राहुन श्री गणेश उत्स व समितिचेे नवनियुक्त अध्यक्ष कँप्टन सतिश बेलसरे यांचे पुष्पहाराने स्वागत करित अभिनंदन करून त्याना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
For News and Ads contact ASP Global News( Ashwamegh Patil ) : 9373109809