आठवडी बाजारात प्लास्टिक जप्तीची कारवाई

कन्हान : – प्लास्टिक विक्रिला बंदी असल्या नंतरही बिनधास्त पणे प्लास्टिक पिशव्या विकणाऱ्या दुकाना वर नगरपरिषद कन्हान-पिपरी च्या आरोग्य विभागा कडून शूक्रवार (दि.१८) जुलै रोजी आठवडी बाजार तसेच विविध दुकानात भेटी देऊन प्लास्टिक जप्ती करून दंडात्मक कारवाई केल्याने अनेक दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत.
केंद्र सरकारच्या पर्यावरण वने व हवामान बदल मंत्रालयाने प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंटने जारी केलेल्या नियमानुसार प्लास्टिक पिशव्या वापरण्यास बंदी घात ली आहे. आरोग्याला घातक तसेच पावसाळ्यात अति वृष्टीमुळे सखल भागात पाणी साचण्याला कारणीभुत ठरणाऱ्या ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर काही वर्षापुर्वी चंदी घालण्यात आली होती . परंतु महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाने महारा ष्ट्र प्लास्टिक व थर्माकोल विघटनशिल वस्तुंच्या उत्पाद न, वापर, विक्री, वाहतुक, हाताळणी व तद्वंतर वेळोवे ळी केलेला सूधारणा अधिसूचना २०१८ संपुर्ण राज्या साठी लागु करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाने ३० सप्टेंबर २०२१ पासुन ७५ मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या आणि ३१ डिसेंबर २०२२ पासुन १२० मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी करण्यात आली आहे. या नियम व अधिसूचनेची कटू अंमलबजावणी शहरांमध्ये सूरू न करण्यात आली आहे. परंतु अनेक ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांचा विक्री व खरेदी होत आहे. त्यामु ळे सरकारने ठरवुन दिलेल्या प्लास्टिक पिशव्यांबाबत नियमांचे पालन करण्याचे आवाहन मुख्याधिकारी मा. दीपक घोडके यांनी केले आहे. प्लास्टिक बंदी करून जनजागृती व दंड करूनही शहरात प्लास्टिकची विक्री करणाऱ्यांचा वापरही वाढलेला आहे. याकरिता नगर परिषद कन्हान-पिपरी च्या वतीने शुक्रवार (दि.१८) जुलै २०२५ ला आठवडी बाजार तसेच विविध दुकाना त भेटी देऊन प्लास्टिक जप्ती करण्यात आली आणि एकुण १२ हजार इतका दंड आकरण्यात आला. सदर कारवाई प्र. स्वच्छता अभियंता आशिष आखाडे,लेखा पाल नितेश तपासे, लेखा परिक्षक प्रविण पवार, शहर समन्वयक मयुर डफरे, लिपिक देवीलाल ठाकुर, राष्ट्र पाल नितनवरे, बंटी खिचर, नेहाल बढेल, गौरव गिरड कर, पियुष नितनवरे, आकाश गिरडकर, गुलशन कटकवार, तेजस बोबडे आदी अधिकारी तसेच कर्म चा-यानी उपस्थित राहुन केली आहे. प्लास्टिक विक्रिला बंदी असल्या नंतरही बिनधास्त पणे प्लास्टिक पिशव्या विकणाऱ्या दुकाना वर नगरपरिषद कन्हान-पिपरी च्या आरोग्य विभागा कडून शूक्रवार (दि.१८) जुलै रोजी आठवडी बाजार तसेच विविध दुकानात भेटी देऊन प्लास्टिक जप्ती करून दंडात्मक कारवाई केल्याने अनेक दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत.
केंद्र सरकारच्या पर्यावरण वने व हवामान बदल मंत्रालयाने प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंटने जारी केलेल्या नियमानुसार प्लास्टिक पिशव्या वापरण्यास बंदी घात ली आहे. आरोग्याला घातक तसेच पावसाळ्यात अति वृष्टीमुळे सखल भागात पाणी साचण्याला कारणीभुत ठरणाऱ्या ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर काही वर्षापुर्वी चंदी घालण्यात आली होती . परंतु महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाने महारा ष्ट्र प्लास्टिक व थर्माकोल विघटनशिल वस्तुंच्या उत्पाद न, वापर, विक्री, वाहतुक, हाताळणी व तद्वंतर वेळोवे ळी केलेला सूधारणा अधिसूचना २०१८ संपुर्ण राज्या साठी लागु करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाने ३० सप्टेंबर २०२१ पासुन ७५ मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या आणि ३१ डिसेंबर २०२२ पासुन १२० मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी करण्यात आली आहे. या नियम व अधिसूचनेची कटू अंमलबजावणी शहरांमध्ये सूरू न करण्यात आली आहे. परंतु अनेक ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांचा विक्री व खरेदी होत आहे. त्यामु ळे सरकारने ठरवुन दिलेल्या प्लास्टिक पिशव्यांबाबत नियमांचे पालन करण्याचे आवाहन मुख्याधिकारी मा. दीपक घोडके यांनी केले आहे. प्लास्टिक बंदी करून जनजागृती व दंड करूनही शहरात प्लास्टिकची विक्री करणाऱ्यांचा वापरही वाढलेला आहे. याकरिता नगर परिषद कन्हान-पिपरी च्या वतीने शुक्रवार (दि.१८) जुलै २०२५ ला आठवडी बाजार तसेच विविध दुकाना त भेटी देऊन प्लास्टिक जप्ती करण्यात आली आणि एकुण १२ हजार इतका दंड आकरण्यात आला. सदर कारवाई प्र. स्वच्छता अभियंता आशिष आखाडे,लेखा पाल नितेश तपासे, लेखा परिक्षक प्रविण पवार, शहर समन्वयक मयुर डफरे, लिपिक देवीलाल ठाकुर, राष्ट्र पाल नितनवरे, बंटी खिचर, नेहाल बढेल, गौरव गिरड कर, पियुष नितनवरे, आकाश गिरडकर, गुलशन कटकवार, तेजस बोबडे आदी अधिकारी तसेच कर्म चा-यानी उपस्थित राहुन केली आहे.
For News and Ads contact ASP Global News( Ashwamegh Patil ) : 9373109809

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *