कन्हान : रायनगर प्रभाग क्रमांक 05, कन्हान येथील नागरिकांतर्फे मा चंद्रशेखरजी बावनकुळे यांना निवेदन देण्यात आले होते, रायनगर येथील लाईन ही Wcl च्या फिडर वरून शुरु आहे. Wcl मधे थोडा जरी लोड वाढला या अजून काही झालं तर संपूर्ण रायनगर येथील रहिवाशी येरिया मधील लाईन केव्हा पन जात होती आणि खूप खूप वेळ येत नव्हती. या बद्दल रिंकेश चवरे यांच्या लेटर पॅड वर मा पालकमंत्री यांची भेट घेऊन तक्रार करण्यात आली होती. तसेच या बद्दल मा मुख्यअभियंता काटोल रोड, मा उपकार्यकारी अभियंता कन्हान, आणि कनिष्ठ अभियंता कन्हान, मुख्यधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. याच समसे बद्दल रायनगर येथील सामाजिक कार्यकर्ते श्री प्रवीण गोडे यांनी सुद्धा कन्हान येथील विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते.
या निवेदनाची दखल घेत आज श्री निंबाळकर सर उपकार्यकारी अभियंता, श्री श्रीवासत्व सर यांनी संपूर्ण रायनगर भागाची पाहानी केली. आणि तात्काळ काम सुद्धा शुरु केले. या वेळी रिंकेश चवरे जिल्हा महामंत्री भाजपा, श्री बिरेंद्र सिहं मंडळ अध्यक्ष भाजपा, श्री विनोद किरपान अध्यक्ष भाजपा, डॉ मनोहर पाठक संपर्क प्रमुख भाजपा, श्री कामेश्वर शर्मा, प्रतीक्षा चवरे, श्री प्रवीण गोडे, श्री महेंद्र साबरे, श्री विश्वनाथ पोहरे, श्री वासुदेव नाईक, श्री सुनील बागडे, ओम कुंभलकर, श्री सचिन घोरपडे, श्री बाबा बरमैया, श्री अशोक सरोदे, श्री धर्मपाल बागडे, श्री मुरलीधरजी कारस्कर उपस्थित होते.
Ad: